मराठी बर्थडे ग्रीटिंग्स अँप्स मध्ये आपण वाढदिवसाच्या शुभेच्या, तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या, धन्यवाद असे ग्रीटिंग्स आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, परिवार, प्रियजनांना पाठवू शकता. या अँप्स मधून सुंदर असे ग्रीटिंग्स पाठून शुभेच्या देऊ शकता. अँप्स चे वैशिष्ट: मराठी भाषेमध्ये शुभेच्या पत्र. वादिवसाच्या शुभेच्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या. धन्यवाद शुभेच्या.