एमपीएससी मंत्र २०१६ (MPSC Mantra 2016) हे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक उपयोगी अँड्राइड अॅप्लिकेशन आहे. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्न संच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल.