पांडुरंग विठ्ठला या एपमध्ये पंढरपूर आणि पांडुरंगाची माहिती, अभंग, वेगवेगळ्या संतांची माहिती, पसायदान, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, भारुड, जनाबाई आणि एकनाथांचे अभंग आहेत. तुम्ही जवळपासची आणि हवे तिथली हिंदु मंदिरे शोधु शकता.