Ganpati Aarti Marathi 2020

Ganpati Aarti Marathi 2020

पैकेज:
labs.onyx.ganpatiaartisangrah
डाउनलोड:
10K
आकार:
4.3 MB
Android आवश्यक है:
4.4 और बाद वाले वर्शन
अपडेट किया गया:
14 अक्तूबर 2020
88
नवीनतम संस्करण:
2.1
सभी संस्करण
आयु:
हर कोई
निःशुल्क डाउनलोड

आता गणेशोत्सवासाठी लागणारी सर्व माहिती एका app मध्ये! या app मध्ये खालील माहिती आहे: गणपतीच्या घरी आणण्याचे मुहूर्त व स्थापना मुहूर्त. २०+ गणपतीच्या आरत्या. प्राणप्रतिष्ठा कशी करावी? मूर्ती कशी असावी? डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती. गणेश पुजेमधील वस्तू. गणपती पूजेबद्दल महत्वाचे ज्ञान. गणेश विसर्जन कसे करावे? गणपतीची १०८ नावे मंत्रासहित. अष्टविनायक माहिती. आणि बरेच काही.

Comments

समान

से क्षुधा Onyx Labs